प्रेषित 7:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले. See the chapter |