प्रेषित 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्याला मारून’ त्याचा सूड उगवला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला: See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला. See the chapter |