Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले.

See the chapter Copy




प्रेषित 7:20

Follow us:

Advertisements


Advertisements