Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याने त्यांचे लहान मुलगे जगू नयेत म्हणून त्यांना टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. अशा प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.

See the chapter Copy




प्रेषित 7:19

Follow us:

Advertisements


Advertisements