प्रेषित 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो लोकाधिकार्यांनो व वडील जनांनो, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता, त्यांना म्हणाला, “अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो, आणि वडिलांनो, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, See the chapter |