प्रेषित 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा See the chapter |