प्रेषित 3:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचे लोकांतून समूळ उच्चाटन केले जाईल. See the chapter |