प्रेषित 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले. See the chapter |