प्रेषित 25:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी फेस्ताला विनंती केली की, पौलाची बदली यरुशलेमकडे करावी आणि आम्हावर कृपादृष्टी दाखवावी, कारण पौलाला घेऊन जाताना वाटेत अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची योजना ते करीत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि, कृपाकरून त्यास यरूशलेम शहरात बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आणि त्याला यरुशलेममध्ये बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे आग्रहाची विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. See the chapter |