प्रेषित 24:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याला बोलावल्यावर तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो येणेप्रमाणे : “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याला बोलावल्यावर तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो असा - “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत, See the chapter |