प्रेषित 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या उच्च याजकाची निंदा करतोस काय?” See the chapter |