प्रेषित 23:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याचा आदेश देतोस काय?” See the chapter |