प्रेषित 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 माझ्या सहकार्यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. See the chapter |