प्रेषित 22:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. See the chapter |