Online Bible

- Advertisements -




प्रेषित 22:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला.

See the chapter Copy




प्रेषित 22:4

Follow us:

Advertisements


Advertisements