प्रेषित 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. See the chapter |