प्रेषित 2:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, See the chapter |