Online Bible

- Advertisements -




प्रेषित 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पण काहीजण थट्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाचे अति सेवन करून मस्त झाले आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 परंतु दुसरे कित्येक चेष्टा करत म्हणाले, “हे नव्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”

See the chapter Copy




प्रेषित 2:13

Follow us:

Advertisements


Advertisements