प्रेषित 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की, ‘माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.’” See the chapter |