प्रेषित 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्या रात्री प्रभूने पौलला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस, बोलत जा, तुझे सेवाकार्य मध्येच सोडून देऊ नकोस; See the chapter |