Online Bible

- Advertisements -




प्रेषित 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजत होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यास लुस्रांतले व इकुन्यातले बंधू नावाजीत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 लुस्त्र व इकुन्य येथील बंधू त्याचा आदर करत होते.

See the chapter Copy




प्रेषित 16:2

Follow us:

Advertisements


Advertisements