प्रेषित 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्यांनी त्याच्यावर टीका केली See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, See the chapter |