प्रेषित 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला; आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. See the chapter |