2 तीमथ्य 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. See the chapter |