2 तीमथ्य 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. See the chapter |