2 थेस्सल 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासी बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजून त्याची कानउघाडणी करा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या. See the chapter |