2 थेस्सल 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका, See the chapter |