2 थेस्सल 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगत असे ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? See the chapter |