Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो प्रणाम करून म्हणाला, “आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?

See the chapter Copy




२ शमुवेल 9:8

Follow us:

Advertisements


Advertisements