Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.

See the chapter Copy




२ शमुवेल 8:16

Follow us:

Advertisements


Advertisements