Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्‍यातूनच फिरत आलो आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर.

See the chapter Copy




२ शमुवेल 7:6

Follow us:

Advertisements


Advertisements