Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला.

See the chapter Copy




२ शमुवेल 6:4

Follow us:

Advertisements


Advertisements