Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले.

See the chapter Copy




२ शमुवेल 6:1

Follow us:

Advertisements


Advertisements