Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

See the chapter Copy




२ शमुवेल 5:3

Follow us:

Advertisements


Advertisements