Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?”

See the chapter Copy




२ शमुवेल 3:7

Follow us:

Advertisements


Advertisements