Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र हे होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि दाविदाची स्त्री एग्ला हिच्यापासून सहावा पुत्र इथ्राम झाला. हेब्रोन येथे दाविदाला जे पुत्र झाले ते हे. दाविदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 दावीदाची पत्नी एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.

See the chapter Copy




२ शमुवेल 3:5

Follow us:

Advertisements


Advertisements