Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 3:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्राएल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अबनेर ह्याचा वध राजाकडून झाला नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 दावीदाने नेर चा पुत्र अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.

See the chapter Copy




२ शमुवेल 3:37

Follow us:

Advertisements


Advertisements