Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 3:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा योआब राजाकडे गेला आणि म्हणाला, “आपण हे काय केले? पाहा, अबनेर आपणाकडे आला होता. आपण त्याला का जाऊ दिले? आता तो गेला आहे!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्यास तसेच जाऊ दिलेत! असे का?

See the chapter Copy




२ शमुवेल 3:24

Follow us:

Advertisements


Advertisements