Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 3:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरून परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता.

See the chapter Copy




२ शमुवेल 3:22

Follow us:

Advertisements


Advertisements