२ शमुवेल 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती. See the chapter |