Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी तुमच्या नावाची स्तुती गाईन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 ह्यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुती करीन, तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:50

Follow us:

Advertisements


Advertisements