Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 ते मला माझ्या वैर्‍यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 तोच मला माझ्या वैर्‍यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्‍यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:49

Follow us:

Advertisements


Advertisements