Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:41

Follow us:

Advertisements


Advertisements