Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:39

Follow us:

Advertisements


Advertisements