Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परमेश्वराशिवाय देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?

See the chapter Copy




२ शमुवेल 22:32

Follow us:

Advertisements


Advertisements