Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ह्यास्तव परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:25

Follow us:

Advertisements


Advertisements