Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:24

Follow us:

Advertisements


Advertisements