Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:19

Follow us:

Advertisements


Advertisements