Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:15

Follow us:

Advertisements


Advertisements