Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग राजा अमासाला म्हणाला, “तीन दिवसांच्या आत यहूदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 राजा अमासास म्हणाला, यहूदाच्या लोकांस तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.

See the chapter Copy




२ शमुवेल 20:4

Follow us:

Advertisements


Advertisements